इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

Marathi Actress Helps Irshalwadi Villagers: सध्या इरसालवाडीतील दुर्घटनेनंतर सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जाते आहे सोबतच यावेळी आता तिथे योग्य प्रकारे मदत पोहचावी म्हणून मदतकार्य सुरू आहे. आता सोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनंही यावेळी मदतीचा हात पुढे केला आहे. 

गायत्री हसबनीस | Jul 22, 2023, 21:51 PM IST

Jul Gadkari Helps Irshalwadi Villagers: जूई गडकरी ही आपली आवडती अभिनेत्री आहे. 'पुढचं पाऊल' मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. त्यामुळे तिची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती. सध्या ही अभिनेत्री इरसालवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर तिथल्या ग्रामस्थांसाठी मदतीला धावून आली आहे. 

1/5

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

trending

जूलै महिन्यात अत्यंत वाईट घडलेली घटना म्हणजे इरसालवाडीची. यावेळी या घटनेनं सर्वत्रच शोक व्यक्त केला जातो आहे. यावेळी सर्वत्र ठिकाणाहून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. 

2/5

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

marathi actress

यावेळी अनेकांना सुखरूप बचावण्यात यशही आले आहे परंतु दुर्दैवानं काही लोकांना आपला जीवही गमावावा लागला आहे. यावेळी एका अभिनेत्रीनंही या ग्रामस्थांसाठी मदत केली आहे. 

3/5

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

marathi news

अभिनेत्री जूई गडकरीचे आपण सर्वचजण फॅन्स आहोत. 'पुढचं पाऊल' या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती. आता 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येते आहे. 

4/5

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

news

यावेळी तिनंं एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं इरसालवाडीतील ग्रामस्थांसाठी मदत दर्शवली आहे. त्यामुळे सध्या तिचे सर्वत्र कौतुक होते आहे. 

5/5

इरसालवाडीतील दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला धावून आली मराठी अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली...

irshalwadi

तिनं इन्टाग्राम स्टोरी मध्ये लिहिलं आहे की, ''इरसालवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील…'' (Jui Gadkari Instagram)