हॉटेलमध्ये रुम बुक करताना गर्लफ्रेंड किंवा पत्नीचे आधारकार्ड दाखवणे बंधनकारक नाही
हॉटेलमध्ये रुम बुक करताना आधारकार्ड दाखवण्यास सांगितल्यास काद्यानुसार विरोध करता येवू शकतो.
वनिता कांबळे
| Dec 08, 2024, 19:52 PM IST
Aadhar Card Rules : बाहेर कुठे फिरायला गेले की रहायची व्यवस्था हॉटलमध्येच करावी लागते. अनेक हॉटेल्समध्ये अविवाहित जोडप्यांना प्रेवश दिला जात नाही. अनेक हॉटेल्समध्ये आधारकार्ड दाखवल्याशिवाय रुम बुक करता येत नाही. हॉटेलमध्ये रुम बुक करण्यासाठी आधारकार्ड दाखवणे बंधनकारक नाही. निर्णय सर्वेच्च न्यायालयानेच असा निर्णय दिलेला आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7