महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी समुद्र किनारा; गुहेत शिरते लाट; दूरवर ऐकू येते कोंडुऱ्याची गाज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा समुद्र किनाऱ्याचा लाटांचा आवाज दूरवर ऐकू येणारा आवाज रहस्यमयी का वाटतो जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| May 04, 2024, 22:54 PM IST
Kondura Beach Sindhudurg : कोकण म्हटल्यावर डोळ्यांसमोर दिसतो तो अथांग समुद्र किनाऱ्याचे नयनरम्य दृष्य. समुद्र किनाऱ्यावर लाटांचा आवाज ऐकताना मन हरखून जाते. मात्र, कोकणात एक असा समुद्र किनारा आहे ज्याचा लाटांचा आवाज खूपच रहस्यमयी वाटतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा समुद्र किनारा हा खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
1/7
2/7
3/7
4/7