महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला; सह्याद्रीतील कुलंग गड सर करताना ट्रेकर्सना देखील धडकी भरते
कुलंग गड हा धोकादायक चढाई असलेल्या यादीतील एक किल्ला आहे. जाणून घेऊया या किल्ल्यावर जायचे कसे?
वनिता कांबळे
| May 04, 2024, 22:41 PM IST
kulang fort : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील किल्ले दुर्गम असून यांची चढाई चढणाऱ्याचा कस काढणारी आहे. या पैकीच एक आहे तो नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुलंग गड. हा सर्वात कठीण चढाई असलेला किल्ला आहे. कलंग गडावरुन अलंग आणि मदन हे किल्ले दिसतात.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7