2023 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट.. 200 कोटींपैकी केली केवळ 13 कोटींची कमाई, रेटिंग फक्त 2.7
2023 Bollywood Biggest Flop Film: गेल्या वर्षीही असा एक मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला.
2023 Bollywood Biggest Flop Film: . गेल्या वर्षीही असा एक मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला.
1/7
2/7
3/7
2023 चा सर्वात मोठा फ्लॉप
दरवर्षी स्नेक चित्रपट येतात. त्यापैकी काही फ्लॉप होतात तर काही खूप हिट होतात. पण काही चित्रपटांच्या निर्मितीसाठी खूप मोठे बजेट खर्च केले जातात, पण चित्रपटाला निम्मीही कमाई करता आली नाही.आम्ही तुम्हाला अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तीन मोठे सुपरस्टार दिसले होते, परंतु असे असूनही, चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आणि हा चित्रपट 2023 मधील सर्वात मोठा फ्लॉप ठरला.
4/7
जास्त कमाईसुद्धा करू शकला नाही
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो एक डिस्टोपियन स्पोर्ट्स ॲक्शन चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. हा एक मेगा बजेट चित्रपट होता, जो बॉक्स ऑफिसवर बजेटच्या 9 टक्केही कमाई करू शकला नाही. हा चित्रपट आहे टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांचा 'गणपत' हा जो गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता.
5/7
मोठे स्टार्स असूनही झाला नाही हिट
अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनॉन ही मोठी स्टार कास्ट असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ॲक्शन थ्रिलर चित्रपट म्हणून ओळखला गेला होता, परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मोठा अपयशी ठरला.या चित्रपटात बिग बी वेगळ्या अंदाजात ॲक्शन करताना दिसले होते. याशिवाय क्रिती ॲक्शन मोडमध्येही दिसली होती, पण लोकांनी तिचं फारसं कौतुक केलं नाही. यात पॉवरफुल फाईट सीन्सही पाहायला मिळाले.
6/7