24 तासात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त! स्पेस स्टेशनवर अंतराळवीर कधी आणि कसे झोपतात?

अंतराळात एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो.

| Jul 03, 2024, 17:41 PM IST

International Space Station : अंतराळात एका दिवसात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो. International Space Station वर कार्यरत असलेले अंतराळवीर हा विलक्षण अनुभव  घेतात. जाणून घेवूया अंतराळात 16 सूर्योदय, 16 सूर्यास्त का होतात.

 

1/7

पृथ्वीवर एक दिवस 24 तासांचा असतो.  या दरम्यान एकदा सूर्यास्त आणि सूर्योदय होतो. स्पेस स्टेशनवर मात्र 24 तासात 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त होतो. 

2/7

 अंतराळवीर हे स्लीपिंग बॅगेत झोपतात. यामुळे त्यांचे झोपण्याचे वेळापत्रक हे रात्र आणि दिवस यानुसार नसते. एका ठराविक वेळेत अंतराळवीर आपली झोप पूर्ण करतात.

3/7

 International Space Station वर कार्यरत असलेले अंतराळवीर रोज 16 सूर्योदय, 16 सूर्यास्त अनुभवतात.  यामुळे त्यांच्या झोप कशी होते असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. 

4/7

International Space Station  पृथ्वीभोवती सुमारे 90 मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते.  International Space Station  45 मिनिटे सूर्यप्रकाशात आणि 45 मिनिटे अंधारात असते. 

5/7

अंतराळात तरंगत असलेले International Space Station ताशी 27 हजार किमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे. 

6/7

  International Space Station पृथ्वीभोवती 16 वेळा फिरत असल्याने अंतराळवीर 16 वेळा सूर्योदय आणि 16 वेळा सूर्यास्त पहायला मिळतो.

7/7

International Space Station अंतराळात पृथ्वीभोवती सुमारे 400 किमी उंचीवर लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.