महाराष्ट्रातील'या' PHOTO: 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवीन सुधारित ट्रेन ते वेटिंग रुमपर्यंत सर्वच बदलणार
1/10
महाराष्ट्रातील'या' 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवीन सुधारित ट्रेन ते वेटिंग रुमपर्यंत सर्वच बदलणार
Maharashtra Amrit Bharat Station:केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वेस्थानक (Amrit Bharat Station Scheme) योजनेतंर्गत देशातील 508 रेल्वेस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनेतून रेल्वेस्थानक कात टाकत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 132 स्थानकांचे नुतनीकरण सुरु आहे.
2/10
काय होणार बदल?
अमृत भारत योजना रेल्वेस्थानक पुनर्विकासाअंतर्गत स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा केली जात आहे. लँडस्केपिंगसह परिसर क्षेत्राचा विकास, लिफ्ट, पादचारी पूल, शौचालयांचे नुतनीकरण, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आधुनिक पिण्याच्या पाण्याची सोय, स्टेशनवर प्रकाश आणि वायुविजन सुधारणे, दिव्यांगांसाठी फ्लोरिंगसह सुधारित स्टेशन सरफेसिंग, नवीन सुधारित ट्रेन आणि कोच इंडिकेटर आणि साईनेज, विद्यमान बुकिंग कार्यालय, वेटिंग रूमचे नूतनीकरण यासह विविध कामांचा समावेश आहे.
3/10
अक्कलकोट रोड
4/10
परळ, प्रभादेवी
5/10
मुंबई
6/10
दौंड, देहू रोड
7/10
इगतपुरी
8/10
नंदुरबार, चंद्रपूर
9/10