आकाशात दिसणार Black Moon; वैज्ञानिक रहस्य समजल्यावर हैराण व्हाल

फुल मून, सुपर मून, पिंक मून, ब्लड मून पाहिले आहेत. यांतर आता आकाशात Black Moon दिसणार  आहे. आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होते. यालाच Black Moon असे म्हणतात. चंद्राची काळी प्रतिमा तयार होण्यामागे अत्यंत रहस्यमयी असे वैज्ञानिक कारण आहे.  शुक्रवारी म्हणजेच 19 मे 2023 रोजी आकाशात चंद्राची काळी प्रतिमा दिसणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना मानली जात आहे. 

| May 19, 2023, 21:37 PM IST

Black Moon : फुल मून, सुपर मून, पिंक मून, ब्लड मून पाहिले आहेत. यांतर आता आकाशात Black Moon दिसणार  आहे. आकाशात चंद्राची काळी प्रतिमा तयार होते. यालाच Black Moon असे म्हणतात. चंद्राची काळी प्रतिमा तयार होण्यामागे अत्यंत रहस्यमयी असे वैज्ञानिक कारण आहे.  शुक्रवारी म्हणजेच 19 मे 2023 रोजी आकाशात चंद्राची काळी प्रतिमा दिसणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय घटना मानली जात आहे. 

1/6

Black Moon  ही अतिशय दुर्मिळ घटना मानली जाते. 

2/6

Black Moon असलेल्या स्थितीत आकाशात ताऱ्यांचा प्रकाश जास्त तेजस्वी दिसतो. 

3/6

नवीन चंद्र दर 29.5 दिवसांनी बाहेर येतो. म्हणजेच चंद्र पृथ्वीची एक फेरी पूर्ण करतो.

4/6

जेव्हा एका महिन्यात दोन अमावस्या असतात तेव्हा दुसऱ्या अमावस्येला Black Moon दिसतो.   

5/6

साधारणपणे एका महिन्यात एक पौर्णिमा आणि एक अमावस्या असते त्या स्थितीला  Black Moon असे म्हंटले जाते. 

6/6

तीन महिन्यांच्या ऋतूत चार अमावस्या असतील तर तिसर्‍या अमावस्या Black Moon असे म्हंटले जाते.