...म्हणून वडिलांनीच मुलासाठी बघितलेल्या मुलीशी पळून जाऊन केलं लग्न; नाशिककर तरुण झाला संन्याशी
Nashik Shocking News: वडील आणि मुलाच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून टाकणारी ही बातमी नाशिकमधून समोर आली आहे.
Jan 7, 2025, 12:59 PM ISTनताशानं मुलगा अगस्त्यसोबत केलं नववर्षाचं स्वागत; फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'अगस्त्य तर अगदी....'
क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने मुलगा अगस्त्य पांड्यासोबत 2025 साजरे केले. नताशाने इंस्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यावर चाहत्यांनी भरपूर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Jan 2, 2025, 12:02 PM IST
शेतमालाला भाव द्या, अन्यथा लग्नासाठी मुलगी शोधा; शेतकरी मुलांचं अनोखं आंदोलन
Bhandara Farmer Sons Unique Protest
Dec 30, 2024, 02:20 PM ISTVideo: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...
Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.
Nov 14, 2024, 11:37 AM ISTमुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'
Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं 'Sorry mom, I killed you, I miss you'.
Aug 30, 2024, 07:44 PM ISTWorli Hit And Run Case: राजेश शहांनीच मुलाला पाळून जाण्याचा सल्ला दिला
Worli Hit And Run Case Father Order Son To Runaway From Site
Jul 9, 2024, 03:30 PM IST'यांचे वहिनीशी अनैतिक संबंध, सगळी...', छोट्या मुलाने वयस्कर वडिलांना पळवून पळवून मारलं, म्हणतो 'यांना कितीही...'
बिहारच्या (Bihar) गोपाळगंज (Gopalganj) येथे एक वयस्कर व्यक्ती आपली वडिलोपार्जित जमीन मोठ्या सुनेच्या नावे करण्यासाठी पोहोचला होता. यामुळे छोटा मुलगा आणि त्याची पत्नी नाराज होते. याप्रकरणी छोट्या मुलाने कोर्टात पोहोचून वडिलांना मारहाण सुरु केल्यानंतर एकच खळबळ उडाली.
Jun 22, 2024, 12:11 PM IST
Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!
Fathers Day Viral Video: प्रत्येक मुलासाठी आपला बाप ग्रेट असतो. का कुणास ठाऊक? कोणतं प्रेम दोघांची गाठ सुटता सोडत नाही. आपल्या माणसांपासून लांब राहण्याचं दु:ख दोघांना सोडू देत नाही.
Jun 15, 2024, 10:41 PM ISTभाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू
Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
May 29, 2024, 11:21 AM IST
Video | प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या मुलाला आईनेच संपवलं
Mumbai Jogeshwari Mother Ends Life Of Son In Love Affair
May 25, 2024, 02:55 PM ISTCM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Mar 26, 2024, 03:29 PM IST...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं
Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 23, 2024, 12:37 PM ISTSania Mirza : 'तुमचं वय 28 झाल्यावर...', मुलांच्या संगोपनाविषयी सानिया मिर्झाची भावूक पोस्ट, म्हणते...
Sania Mirza News : जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा तुमच्या मनावर देखील दडपण येतं. मात्र, तुमचा आनंद तेव्हा शब्दात व्यक्त करता येत नाही, अशा भावना सानिया मिर्झाने व्यक्त केल्या आहेत.
Feb 13, 2024, 05:17 PM ISTएका संशयातून पोटच्या मुलानेच आईचा गळा घोटला, नंतर भावाला फोन करुन सांगितलं सर्वकाही
Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आईचाच गळ आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 28, 2024, 01:16 PM IST
लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन...
आली लहर केला कहर! अशी म्हण आहे. मात्र, एका पित्याने ही म्हण खरी ठरेल असं कृत्य केले आहे. लेकासाठी बापानं एवढं मोठं खेळणं खरेदी केल की क्रेनने घरी आणावं लागल.
Jan 23, 2024, 05:30 PM IST