तरुणीचा सेल्फी होतोय प्रचंड व्हायरल

या तरुणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जर तुम्ही या फोटोला पाहिलं तर ही तुम्हाला सामान्य सेल्फी दिसेल पण तो सामान्य सेल्फी नाही आहे. या फोटोमध्ये काय आहे जे तुम्हाला दिसत नाही आहे.

Updated: Jul 15, 2016, 08:20 PM IST
तरुणीचा सेल्फी होतोय प्रचंड व्हायरल title=

मुंबई : या तरुणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जर तुम्ही या फोटोला पाहिलं तर ही तुम्हाला सामान्य सेल्फी दिसेल पण तो सामान्य सेल्फी नाही आहे. या फोटोमध्ये काय आहे जे तुम्हाला दिसत नाही आहे.

या सेल्फीला 2003 में Missmiserystock ने पोस्ट केला होता. फोटो पोस्ट केल्यानंतर त्याला लक्ष देऊन पाहण्यास सांगितलं होतं. या तरुणीच्या हाताला तुम्हाला अंगठा सोडून 5 बोटं दिसत आहेत.