नवी दिल्ली : रस्त्यावरून जाताना आपल्याला अनेकदा रस्त्याच्या बाजुने अनेक पुरुष कोणत्याही लाज-लज्जेशिवाय मूत्र विसर्जन करताना दिसतात. पण, हेच जर एखाद्या मुलीनं केलं तर...
किंवा रस्त्यावरून जाताना एखाद्या तरुण मुलीनं आपल्याला टॉयलेटला जायचंय? कुठे जाऊ शकते? असा प्रश्न विचारला तर...
पाहा, एका मुलीनं धाडस करत हा प्रश्न केलाय... समाजाला, सरकारला आणि ज्यांना ज्यांना मुलींनी उघड्यावर अशी कृत्यं करू नयेत, असं वाटतं... त्या सगळ्यांनाच... ही एक जोरदार चमाट...
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.