व्हिडिओ पाहा : 'चिक चिक' भलतंच फॉर्मात!

'पीएसवाय'ची 'गन्गनम स्टाईल' आता मागे पडलीय... सध्या दिवस आहेत ते,  'चीक, चीक' या गाण्याचे... 

Updated: Nov 19, 2014, 10:24 PM IST
व्हिडिओ पाहा : 'चिक चिक' भलतंच फॉर्मात!  title=

नवी दिल्ली : 'पीएसवाय'ची 'गन्गनम स्टाईल' आता मागे पडलीय... सध्या दिवस आहेत ते,  'चीक, चीक' या गाण्याचे... 

हे चायनीज गाणं सध्या भलतंच चर्चेत आहे... पक्षांच्या अवतारात नाचणाऱ्या सुंदर मुली या गाण्यात दिसतात. या गाण्यानं एव्हाना दहा लाखांहून अधिक हिटस् मिळवल्यात...   

तुम्हीही पाहा, हे गाणं... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.