VIDEO : माकड जेव्हा कुत्र्याची शेपूट पकडून गरगर फिरवतो...

माकडाला उपद्व्यापी का म्हणतात, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहून लक्षात येईलच... 

Updated: Apr 26, 2016, 06:45 PM IST
VIDEO : माकड जेव्हा कुत्र्याची शेपूट पकडून गरगर फिरवतो...  title=

मुंबई : माकडाला उपद्व्यापी का म्हणतात, ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहून लक्षात येईलच... 

या व्हिडिओत, बिचाऱ्या एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला हा माकड उगाचच कसा त्रास देतोय. 

हा व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होताना दिसतोय.