या बालिकेचं गाणं व्हायरल होतंय

Updated: Feb 18, 2016, 01:33 AM IST

मुंबई : शिवजयंतीच्या आधी या लहानगीने गायलेलं हे गाणं फेसबुक, यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. या गाण्यातील ही गायक कोण आहे याबद्दल अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र या मुलीने गायलेलं हे गाणं जोरदार व्हायरल होतंय. शिवबा माझा गं बसला घोड्यावरी हे गाणं शिवप्रेमीच्या हृदयाला स्पर्श करून जातंय.