सावधान! www.मुसीबत.com

स्मार्ट फोन हातात आल्यावर प्रत्येकालाच सेल्फीचा मोह आवरता येत नाही. तर सोशल मीडियावरचा वापरही वाढला आहे. चांगल्या गोष्टीचा लाभ होत असला तरी अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जण फसलेत तर काहींना जेलची हवा खायला मिळाली.

Updated: Feb 5, 2016, 02:49 PM IST
सावधान! www.मुसीबत.com  title=

नवी दिल्ली : स्मार्ट फोन हातात आल्यावर प्रत्येकालाच सेल्फीचा मोह आवरता येत नाही. तर सोशल मीडियावरचा वापरही वाढला आहे. चांगल्या गोष्टीचा लाभ होत असला तरी अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक जण फसलेत तर काहींना जेलची हवा खायला मिळाली.

त्यामुळे सावधान! www.मुसीबत.com स्मार्ट फोन हातात आहे. फोन फेसबुक आहे. ट्विटर, व्हाट्सअॅप आहे. त्यामुळे अशा काही समस्या त्रासदायक ठरतात.