राधा ऑन द डान्स फ्लोअर; राधे माँचा डबस्मॅश वायरल

सध्याचा 'रेड अॅन्ड हॉट' टॉपिक असलेल्या स्वयंघोषित राधे माँची चर्चा सगळीकडे सुरु आहे आणि दुसरीकडे सोशल वेबसाईटवर 'डबस्मॅश'चाही ट्रेन्ड हिट ठरलाय.

Updated: Aug 13, 2015, 03:46 PM IST
राधा ऑन द डान्स फ्लोअर; राधे माँचा डबस्मॅश वायरल title=

नवी दिल्ली : सध्याचा 'रेड अॅन्ड हॉट' टॉपिक असलेल्या स्वयंघोषित राधे माँची चर्चा सगळीकडे सुरु आहे आणि दुसरीकडे सोशल वेबसाईटवर 'डबस्मॅश'चाही ट्रेन्ड हिट ठरलाय.

राधे माँ आणि डबस्मॅशन हे दोन टॉपिक्स एकत्र आले तर... उमेश पोद्दार या युवकानं  आपला एक डबस्मॅश सोशल वेबसाईटवर शेअर केलाय...

'आय अॅम प्युअर अॅन्ड पायस' असं म्हणणाऱ्या राधे माँचा ताल उमेशनं नेमका पकडलेला दिसतोय... तुम्हीच पाहा...
 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.