VIDEO : वाह! या गायकाच्या तोंडून 'कर चले हम फिदा...' ऐकाच

सोशल मीडियावर आत्तापर्यंत आपण अनेक टॅलेंट पाहिले असतील... पण तुमचा हा अनुभव मात्र नक्कीच वेगळा ठरणार आहे.

Updated: Jul 29, 2016, 08:36 AM IST
VIDEO : वाह! या गायकाच्या तोंडून 'कर चले हम फिदा...' ऐकाच  title=

मुंबई : सोशल मीडियावर आत्तापर्यंत आपण अनेक टॅलेंट पाहिले असतील... पण तुमचा हा अनुभव मात्र नक्कीच वेगळा ठरणार आहे.

रस्त्यावर गाणाऱ्या आणि आपलं पोट भरणाऱ्या एक गायक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेताना दिसतोय... खाण्याची वाणवा असलेला हा गायक कोण आहे? असा प्रश्न अनेक जण विचारताना दिसत आहेत. 

या गायकाच्या आवाजात 'कर चले हम फिदा...' हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है...