पाहा, हातात 'आयफोन' घेऊन भीक मागणारा भिकारी!

एखादा भिकारी 'आयफोन' हातात घेऊन भीक मागताना दिसला तर... असाच एक भिकारी इथंही दिसला... 

Updated: Dec 8, 2015, 04:47 PM IST
पाहा, हातात 'आयफोन' घेऊन भीक मागणारा भिकारी! title=

मुंबई : एखादा भिकारी 'आयफोन' हातात घेऊन भीक मागताना दिसला तर... असाच एक भिकारी इथंही दिसला... 

आयफोन घेणं प्रत्येकालाच परवडण्यासारखं नाही... खाण्याचे वांदे असणाऱ्यांना तर नाहीच नाही... मग, हा भिकारी कोण होता... हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. 

 

या भिकाऱ्याच्या हातात आयफोन पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटलं... काहींनी त्याच्यासोबत गंमत सुरू केली... काहींनी पोलिसांची भीती दाखवली... तर काहींनी हा आयफोन विकत घ्यायचही तयारी दाखवली... पण, यातल्या प्रत्येकाची प्रतिक्रिया ही नक्कीच पाहण्यासारखी होती.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.