नोकरी : 'एनएमडीसी'मध्ये पगार महिना ७०,००० रुपये!

'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात 'एनएमडीसी'मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. 

Updated: May 21, 2015, 12:55 PM IST
नोकरी : 'एनएमडीसी'मध्ये पगार महिना ७०,००० रुपये! title=

मुंबई : 'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' अर्थात 'एनएमडीसी'मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झालीय. इच्छुक उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. 

पदाचं नाव : सल्लागार
योग्यता : मान्यताप्राप्त संस्थेत ज्युओलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट
पगार : ७०,०००
कामाचं ठिकाण : हैदराबाद
वय : ६५ वर्ष
इच्छुक उमेदवारांनी पुढील पत्त्यावर संपर्क करावा -  डेप्युटी जनरल मॅनेजर (Pers) (R&P), एनएमडीसी लिमिटेड, १०-३-३११/ए, खानजी भवन, कास्टल हिल्स, मसाब टँक, हैदराबाद - ५०० ०२८
 
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.