जोडीदाराशी या गोष्टींबाबत कधीचं खरं बोलत नाहीत मुले

तुम्हाला हे माहीत आहे का मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये खोटं बोलण्याचे प्रमाण अधिक असते. नात्यात असताना एखादवेळी लहानसहान खोटं बोलण्यास हरकत नाही. मात्र मुले अनेकदा तिच्या जोडीदाराशी काही गोष्टींबाबत खरं बोलत नाहीत. 

Updated: Jan 2, 2016, 11:00 AM IST
जोडीदाराशी या गोष्टींबाबत कधीचं खरं बोलत नाहीत मुले title=

नवी दिल्ली : तुम्हाला हे माहीत आहे का मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये खोटं बोलण्याचे प्रमाण अधिक असते. नात्यात असताना एखादवेळी लहानसहान खोटं बोलण्यास हरकत नाही. मात्र मुले अनेकदा तिच्या जोडीदाराशी काही गोष्टींबाबत खरं बोलत नाहीत. 

मुलं नेहमी तिच्या मुलींना मी तुझ्याशिवाय कोणाचाही विचार करत नाही असं सांगतात मात्र अनेकवेळा हे खोटं असतं.

अनेकदा काही मुले मुलींकडे टक लावून पाहत असतात. यादरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडने याबाबत त्याला विचारल्यास मी तिच्याकडे बघत नव्हतो अशी खोटी उत्तर देतात.

काही मुलांना सिगारेट तसेच ड्रिंक करण्याची सवय असते. मात्र आपण हे काही करत नसल्याचेच मुले नेहमी सांगतात.

त्यांना पार्टनरच्या शॉपिंगवर पैसे खर्च करणं अजिबात आवडत नाही. मात्र तिला खुश करण्यासाठी ते शॉपिंग करतात.