हा कुत्रा ड्रायव्हरचं काम करतो

व्हिडीओत दाखवण्यात आलेला कुत्रा हा ड्रायव्हरचंही काम करतोय, तुमच्या घरातील लहान मुलांची किती सेवा करावी.

Updated: Oct 11, 2015, 12:14 PM IST

व्हिडीओत दाखवण्यात आलेला कुत्रा हा ड्रायव्हरचंही काम करतोय, तुमच्या घरातील लहान मुलांची किती सेवा करावी, याला कोणतीही मर्यादा या कुत्र्याने ठेवलेली नाही.

एक लहान कार हा कुत्रा खूप व्यवस्थित चालवतांना दिसतो, यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.