सॉफ्टवेअर इंजीनिअरच लाईफ सायकल

एक सॉफ्टवेअर इंजीनियरच लाईफ सायकल काय असतं.

Updated: Oct 15, 2015, 01:55 PM IST

मुंबई : एक सॉफ्टवेअर इंजीनियरच लाईफ सायकल काय असतं, हे एका व्हिडीओ ग्राफिक्सने दाखवण्यात आलं आहे. यातील बऱ्याचशा गोष्टी ९० टक्के सॉफ्टइंजीनियर्सच्या जीवनाशी मिळत्या जुळत्या आहेत. जर यातील अनेक गोष्टी तुमच्या जीवनाशी मेळ खात असतील, तर तुम्ही सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आहात असं समजा. सूचना- हा व्हिडीओ तसा जास्त गंभीरपणे घेऊ नका.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.