'सेल्फी'नंतर आता 'ड्रोनी'नं काढा स्वत:चाच व्हिडिओ

Reuters | Updated: Jun 24, 2014, 05:55 PM IST
'सेल्फी'नंतर आता 'ड्रोनी'नं काढा स्वत:चाच व्हिडिओ title=

 

नवी दिल्ली: स्वत:च स्वत:चे फोटो काढण्यासाठी आतापर्यंत सेल्फीचा वापर होत होता. आता मात्र स्वत:च स्वत:चा व्हिडिओ काढायचा असेल तर... चिंता करू नका.... आता ड्रोनीनं तुम्हाला स्वत:च स्वत:चा व्हिडिओ काढता येणारेय...

अशा व्हिडिओला ड्रोनी हे नाव देण्यात आलयं. हा ड्रोनी तुम्ही जाल तिथं तुमचा पाठलाग करु शकेल आणि तुमचा व्हिडिओ काढेल आणि फोटोही घेईल. 

पण या ड्रोनीमुळे अपघातही होऊ शकतील... कधी कधी हे ड्रोनी झाडांना किंवा भिंतींना धडकतात त्यामुळे बीचवर किंवा मैदानावर या ड्रोनीचा वापर करण्यावर भर देण्यात येतोय...
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.