मुंबई : भारतीयांनी पंसदी दिलेला 'रेडमी'चा आणखी नवा स्मार्टफोन शिओमीने चीनमध्ये लॉन्च केला आहे. 'रेडमी 3' लवकरच भारतातही उपलब्ध होणार आहे. 'रेडमी 3'मध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.
'रेडमी 3' ची वैशिष्टे :
१. हा फोन आयफोनसारखा दिसतो.
२. फोनला संपूर्ण मेटल बॉडी आहे
३. ४,१०० एमएएच क्षमतेची बॅटरी
४. स्नॅपड्रॅगन ६१६ हा प्रोसेसर
५. ५ इंच डिस्प्ले
६. फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल
७. रियर कॅमेरा १३ मेगापिक्सल
८. १६ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज कॅपेसिटी
९. एक्सपांडेबल मेमरी १२८ जीबी
१०. 3 रंगांमध्ये उपलब्ध