D अक्षरांच्या व्यक्तींबाबत खास गोष्टी

वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. 

Updated: Apr 18, 2016, 04:35 PM IST
D अक्षरांच्या व्यक्तींबाबत खास गोष्टी title=

मुंबई : वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. अंक ज्योतिषामध्येही व्यक्तिच्या पहिल्या नावाच्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे. अंक ज्योतिषानुसार व्यक्तीच्या नावातील पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देते. 

जाणून घ्या कशा असतात या व्यक्ती

या व्यक्ती स्वत:वर नियंत्रण ठेवू शकतात.

या व्यक्ती सहजासहजी चिडत नाहीत.

पूर्ण विश्वासाने काम करतात.

यश मिळवण्यासाठी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात.

कोणत्याही स्थितीचा सामना करण्यास तयार असतात.

जीवनात अनेक उद्दिष्टे प्राप्त करतात.

कुटुंब आणि समाजात या व्यक्तींना आदर मिळतो.

१.  k लेटरपासून सुरु होणाऱ्या व्यक्तींबाबत जाणून घ्या
२.  जाणून घ्या M नावाच्या व्यक्ती कशा असतात
३.  P अक्षराच्या व्यक्तींबाबत खास गोष्टी
४.  R अक्षराच्या माणसांबाबत जाणून घ्या या ७ गोष्टी
५.  तुमच्या नावाची सुरुवात S अक्षरापासून होते का?
६.  ए अक्षराने सुरु होणाऱ्या नावाची माणसे कशी असतात?