खुशखबर ! सॅमसंगची स्मार्टफोनवर मोठी ऑफऱ

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहे तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. सॅमसंगने १५ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत सॅमसंग वीक स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये तुम्हाला फोनवर स्पेशल डिस्काऊंट दिला जाणार आहे. 

Updated: Apr 18, 2016, 01:48 PM IST
खुशखबर ! सॅमसंगची स्मार्टफोनवर मोठी ऑफऱ title=

मुंबई : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहे तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. सॅमसंगने १५ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत सॅमसंग वीक स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये तुम्हाला फोनवर स्पेशल डिस्काऊंट दिला जाणार आहे. 

सॅमसंगने गॅलेक्सी एस-४, कोर प्राईम, जे ५, नोट ४, ऑन ५, एस ५, जे ७, ऑन ७ या फोनवर स्पेशल ऑफर देण्यात येणार आहे. या ऑफरमध्ये जवळपास ७ हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे.