नवी दिल्ली : दोन वर्षाच्या या छोट्याशा बाळाला एबीसीडी म्हणायला शिकवले जात असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा कोणी साधारण मुलगा नाही. त्याला डाउन सिंड्रोम आजार आहे. मात्र ज्याप्रमाणे त्याला शिकवलं जातय ते पाहता साधारण मुलाप्रमाणे तो शिकतोय. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओला १.५ कोटीहून अधिक हिट्स मिळाल्यात.
पाहा हा व्हिडीओ