परदेशात मराठी तरुणांनी गाजवला टॅलेन्ट शो

परदेशातील एक टॅलेन्ट शोमध्ये जेव्हा भारतातील आणि खास करुन मराठी तरुणांनी मल्लखांब या साहसी खेळाचं प्रदर्शन दाखवलं तेव्हा उपस्थित जजपासून ते सर्व प्रेक्षकांना त्यांनी उठून टाळ्या वाजण्यास भाग पाडलं. त्यांनी त्यांच्या या कलेने संपूर्ण शो गाजवलं.

Updated: Aug 21, 2016, 11:31 AM IST
परदेशात मराठी तरुणांनी गाजवला टॅलेन्ट शो title=

मुंबई : परदेशातील एक टॅलेन्ट शोमध्ये जेव्हा भारतातील आणि खास करुन मराठी तरुणांनी मल्लखांब या साहसी खेळाचं प्रदर्शन दाखवलं तेव्हा उपस्थित जजपासून ते सर्व प्रेक्षकांना त्यांनी उठून टाळ्या वाजण्यास भाग पाडलं. त्यांनी त्यांच्या या कलेने संपूर्ण शो गाजवलं.

पाहा व्हिडिओ