अवघ्या १० हजारांत अत्याधुनिक स्मार्टफोन

स्मार्टफोन उत्पादक कंपनी लाव्हा लवकरच नवा स्मार्टफोन आयरिस एक्स १० हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. अद्याप तरी या कंपनीने या स्मार्टफोनची घोषणा केलेली नाही. या स्मार्टफोनची किंमत १०,९९० आहे. 

Updated: Nov 29, 2015, 01:40 PM IST
अवघ्या १० हजारांत अत्याधुनिक स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : स्मार्टफोन उत्पादक कंपनी लाव्हा लवकरच नवा स्मार्टफोन आयरिस एक्स १० हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. अद्याप तरी या कंपनीने या स्मार्टफोनची घोषणा केलेली नाही. या स्मार्टफोनची किंमत १०,९९० आहे. 

हे आहेत फीचर्स
पाच इंचाचा डिस्प्ले
३ जीबी रॅम
१.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर
अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप 
१३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा 
पाच मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
१६ जीबी इंटरनल मेमरी
३२ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता
४जी, ३जी, वायफाय, ब्लूटूथ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.