सेंट्रल रेल्वेत १०वी पाससाठी नोकरीची संधी

सेंट्रल रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये नोकरीची संधी आहे. इच्छूक उमेदवारांनी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे 

Updated: Sep 30, 2015, 04:04 PM IST
सेंट्रल रेल्वेत १०वी पाससाठी नोकरीची संधी  title=

मुंबई : सेंट्रल रेल्वे (महाराष्ट्र) मध्ये नोकरीची संधी आहे. इच्छूक उमेदवारांनी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे 

पदाचे नावे - ट्रेड अॅप्रेटिस ( शिकाऊ)

पदांची संख्या :  ९४ 

पात्रता :  १०वी पास सह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास 

वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष

वेतन श्रेणी : ७००२ रूपये 

अधिक माहितीसाठी 

http://www.cr.indianrailways.gov.in/uploads/files/1443076132829-CIRCULAR...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.