डीडी किसानमध्ये शानदार पगाराच्या नोकऱ्या

 मीडियामध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली बातमी. भारताची पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर प्रसार भारतीने बंपर सॅलरीच्या नोकरींची ऑफर दिली आहे.

Updated: Nov 11, 2014, 06:31 PM IST
डीडी किसानमध्ये शानदार पगाराच्या नोकऱ्या title=

नवी दिल्ली :  मीडियामध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली बातमी. भारताची पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर प्रसार भारतीने बंपर सॅलरीच्या नोकरींची ऑफर दिली आहे.

ही भरती डीडीच्या चॅनल डीडी-किसानसाठी असणार आहे. या भरतीत अँकर, एडिटर, कॉपी रायटर आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात आला आहे.

अर्ज पाठविण्याची अंतीम तारीख २१ नोव्हेंबर २०१४ पर्यंत आहे. अर्ज पाठविण्यासाठी पत्ता – डेप्युटी डायरेक्टर, एडमिनिस्ट्रेशन, कमरा नं १०९, दूरदर्शन भवन, कॉपर्निकस मार्ग, नवी दिल्ली - ११०००१

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.