सावधान ! प्रायव्हेट चॅट करतांना तुम्हाला अजून कोणतरी पाहातंय

आजकल ऑनलाईन चॅटींगचा जमाना आहे.

Updated: Feb 9, 2016, 12:09 PM IST
सावधान ! प्रायव्हेट चॅट करतांना तुम्हाला अजून कोणतरी पाहातंय title=

मुंबई : आजकल ऑनलाईन चॅटींगचा जमाना आहे. आज अनेक जण व्हिडिओ चॅट करतांना सावधान नसतात. आपण काय बोलत आहोत, काय करत आहोत याचं कोणालाच भान नसतं. 

आज व्हिडिओ चॅटींग करतांना मुली हे मुलं जे सांगतात ते करतात. एवढा डोळे बंद करुन विश्वास ठेवणं देखील महाग पडू शकतं. व्हिडिओ चॅट देखील हॅक होऊ शकतं. हा व्हिडिओ एक उदाहरण आहे.

पाहा व्हिडिओ