नवी दिल्ली : शहरातील लोक पार्टी, विशेष सेलिब्रेशनसाठी फार्म हाऊसला पसंती देतात. त्यामुळे शहरापासून दूर शांत ठिकाणी असे फार्म हाऊस असतात. अशाच एका फार्महाऊसवर एक कपल पार्टीसाठी गेले. दोघांनीही तेथे रात्र घालवण्याचे ठरवले.
मात्र अवघ्या तास-दोन तासांत असं काही झालं की बॉयफ्रेंड तेथून अंगावर असलेल्या कपड्यांनिशी धावत सुटला. नक्की काय झाले तेथे पाहा व्हिडीओत