व्हिडिओ व्हायरल : सिंहाचा कारवर हल्ला

बानेरघट्टा बॉयोलॉजिकल पार्कमध्ये दोन वाघांनी एका कारला घेरलं आणि त्यावर हल्ला केला. पण यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

Updated: Feb 2, 2017, 02:49 PM IST
व्हिडिओ व्हायरल : सिंहाचा कारवर हल्ला title=

बंगळुरु : बानेरघट्टा बॉयोलॉजिकल पार्कमध्ये दोन वाघांनी एका कारला घेरलं आणि त्यावर हल्ला केला. पण यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

ही घटना २८ किंवा २९ तारखेची असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडिओ त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बन्नेरघट्टा नॅशनल पार्क हे एक पर्यटन स्थळ आहे. 

पाहा व्हि़डिओ