www.24taas.com, नवी दिल्ली
जगातील सगळ्यात स्वस्त समजला जाणारा `आकाश-2` टॅब्लेट नव्या स्वरूपात बाजारात अवतरणार आहे. आकाश-2 येत्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना `आकाश-2` टॅब केवळ 1960 रूपयांत (35 डॉलर) मिळणार आहे. आकाश-2 अनेक अत्याधुनिनक अॅप्लिकेशन्स आहे.
जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅग्झिनने आकाश-2ची दखल घेतली आहे. `आकाश`चे पहिले व्हर्जन ऑक्टोबर 2011 मध्ये लॉन्च झाले होते.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.