Video: दुसऱ्या वन डे पूर्वी कोहलीने काढला चेंडूवर राग

 पुण्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार कोहलीने जबरदस्त कामगिरी करत आपल्या करीअरचे २७ वे शतक ठोकले. यात त्याने १२२ धावांची जबरदस्त खेळी केली. आता १९ तारखेला होणाऱ्या दुसऱ्या वन डेसाठी विराट कोहलीकडून पुन्हा एकदा त्याच कामगिरीची फॅन्स अपेक्षा करीत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 18, 2017, 05:15 PM IST
 Video: दुसऱ्या वन डे पूर्वी कोहलीने काढला चेंडूवर राग  title=

कटक :  पुण्यातील पहिल्या वन डे सामन्यात कर्णधार कोहलीने जबरदस्त कामगिरी करत आपल्या करीअरचे २७ वे शतक ठोकले. यात त्याने १२२ धावांची जबरदस्त खेळी केली. आता १९ तारखेला होणाऱ्या दुसऱ्या वन डेसाठी विराट कोहलीकडून पुन्हा एकदा त्याच कामगिरीची फॅन्स अपेक्षा करीत आहे. 

दुसऱ्या वन डे पूर्वी विराटने जोरदार खेळी करण्यासाठी नेटमध्ये जोरदार फटकेबाजी केली.  विराटचा संपूर्ण राग हा चेंडूंवर निघत होता.

पाहा व्हिडिओ...