वीरेंद्र सेहवागने करुण नायरचं असं केलं अभिनंदन

करुण नायरचं पहिलं तिहेरी शतक

Updated: Dec 19, 2016, 10:36 PM IST
वीरेंद्र सेहवागने करुण नायरचं असं केलं अभिनंदन title=

नवी दिल्ली : चेन्नई टेस्टमध्ये इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा क्रिकेटर करुण नायर पहिली सेन्चुरी आणि त्यानंतर तिहेरी शतक ठोकणार पहिला भारतीय आणि तिहेरी शतक ठोकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. वीरेंद्र सेहवागने याआधी २ वेळा ३०० रन्सचा टप्पा पार केला आहे.

करुण नायरने तिहेरी शतक ठोकल्यानंतर वीरेंद्र सेहवागने त्याचं स्वागत केलं आहे. नेहमी वेगळ्या अंदाजात बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सेहवागने आजही एका वेगळ्या अंदाजात नायरचं कौतूक केलं आहे. १२ वर्ष ८ महिन्यापासून मी एकटा होतो. तुला शुभेच्छा.