पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची सोशल मीडियावर खिल्ली

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीमची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवण्यात आली. पाकिस्तानातही भारत आणि न्यूझीलंडच मॅच ट्विटरवर ट्रेंड करत होता. 

Updated: Mar 16, 2016, 12:27 PM IST
पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची सोशल मीडियावर खिल्ली title=

नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीमची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवण्यात आली. पाकिस्तानातही भारत आणि न्यूझीलंडच मॅच ट्विटरवर ट्रेंड करत होता.