रविंद्र जडेजा अडकणार विवाहबंधनात

टीम इंडियातील रविंद्र जडेजा पुढच्या महिन्यात विवाह सोहळ्यात अडकणार आहे. रिबाबा सोलंकी हिच्यासोबत तो १७ एप्रिल रोजी लग्न विवाह करणार आहे.

Updated: Mar 11, 2016, 05:38 PM IST
रविंद्र जडेजा अडकणार विवाहबंधनात title=

राजकोट : टीम इंडियातील रविंद्र जडेजा पुढच्या महिन्यात विवाह सोहळ्यात अडकणार आहे. रिबाबा सोलंकी हिच्यासोबत तो १७ एप्रिल रोजी लग्न विवाह करणार आहे.

आयपीएल लीग ही जडेजाच्या विवाह सोहळ्यादरम्यान सुरू असणार आहे. मागच्या महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. राजकोटमध्ये यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. रिबाबा ही राजकोटची राहणारी आहे. अनेक दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.