मास्टर ब्लास्टरने सर्वांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने समस्त देशवासीयांना होळीच्या शुभेच्या दिल्या आहेत.

Updated: Mar 24, 2016, 12:08 PM IST
मास्टर ब्लास्टरने सर्वांना दिल्या होळीच्या शुभेच्छा title=

मुंबई : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने समस्त देशवासीयांना होळीच्या शुभेच्या दिल्या आहेत. त्यासंबंधीचा एक व्हिडिओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. 

या शुभेच्छा देताना त्याने सामाजिक परिस्थितीचे भानही ठेवले आहे. त्याने सर्वांना पाणी वाचवण्याचा संदेशही दिला आहे. सध्या महाराष्ट्रात आणि देशाच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्याने लोकांनी पाणी वाया घालवू नये असं सचिन म्हणतोय. होळीच्या सणाचा आनंद लुटणाऱ्या सर्वांना सचिनने शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

Wishing everyone a #HappyHoli

A video posted by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on