नवी दिल्ली : वर्ल्डकप दरम्यान जर टीम इंडियाच्या खेळाडूंची बॅट तडपतेय, तर बॉलरही खणाखण विकेट घेतायत. मात्र टीम इंडियात फॅन्समध्ये सर्वात जर कुणी लोकप्रिय असेल, तर महेंद्रसिंह धोनीचं नाव यात आघाडीवर आहे.
फॅन्सचा सूर असाच आहे, कारण विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यात सर्वात मागे आहेत. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत लीग सामन्या दरम्यान ट्विटरवर सर्वात जास्त भारतीय खेळाडूंना मेन्शन करण्यात आलं आहे, यात सर्वात अव्वल स्थानावर (@msdhoni) महेंद्रसिंह धोनी आहे.
एक्सपर्टच्या सल्ल्यानुसार महेंद्रसिंह धोनीने सांभाळलेली आणि पार पाडलेली कॅप्टनशीप सर्वात महत्वाची आहे. धोनीनंतर दुसऱ्या स्थानावर भारतीय खेळाडूंना मेन्शन करण्याच्या यादीत शिखर धवन (@SDhawan25) आहे. यानंतर रोहित शर्मा (@ImRo45), विराट कोहली @imKohli, आर अश्विन(@ashwinravi99), आणि (@ImRaina) सुरेश रैना.
वर्ल्डकप चॅम्पियन टीम इंडियाचा क्वार्टर फायनलचे सर्व सामने जिंकली आहे. 19 मार्च रोजी भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.