भारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे. 

Updated: Sep 11, 2016, 03:41 PM IST
भारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश title=

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रवीण कुमारचं सपामध्ये प्रवेश हा महत्त्वाचा ठरतो. याचा निवडणुकीवर नक्की प्रभाव पाहायला मिळू शकतो.