फुटबॉलर डेव्हिड बॅकहॅम महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत

माजी दिग्गज फुटबॉलर डेव्हिड बॅकहॅम आणि त्यांचं छोटंस परिवार ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ पेक्षाही जास्त श्रीमंत आहे.

Updated: Sep 30, 2015, 08:45 PM IST
फुटबॉलर डेव्हिड बॅकहॅम महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत title=

लॉस एंजिलिस : माजी दिग्गज फुटबॉलर डेव्हिड बॅकहॅम आणि त्यांचं छोटंस परिवार ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ पेक्षाही जास्त श्रीमंत आहे.

शोबिजच्या रिपोर्टनुसार बॅकहॅम आणि त्यांच्या परिवाराचे विविध उद्योग, उपक्रम आणि विपणन मुल्यांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. विश्लेषणानंतर समजलंय की या परिवाराकडे ७१.२ कोटी रूपयांची संपत्ती आहे.

शोध करने वाले लंदन स्कूल ऑफ मार्केटिंग के सीएमओ एंटोन डोमिनिक ने कहा ‘डिजायनर कपड़ों, उपग्रह टेलीविजन से लेकर व्हिस्की तक के प्रचार के लिए बेकहम ब्रांड का प्रयोग किया जाता है।’ 

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रँड बॅकहॅम दरवर्षी जवळ-जवळ ६ कोटी डॉलरची कमाई करतात, तर महाराणींचा महल, संपदा आणि दुर्मिळ कलाकृतींची किंमत ५१ कोटी सांगण्यात येते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.