video : गंभीरने खोलले विराटच्या चिडण्यामागचे गुपित

कोलकाता नाईट राटडर्सचा कर्णधार गौतम गंभीरला आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते. 

Updated: Apr 26, 2017, 05:35 PM IST
video : गंभीरने खोलले विराटच्या चिडण्यामागचे गुपित title=

मुंबई : कोलकाता नाईट राटडर्सचा कर्णधार गौतम गंभीरला आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते. 

गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआर आयपीएलच्या दहाव्या हंगामातही चांगली कामगिरी करतेय. पॉईंटटेबलमध्ये केकेआर दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे विराट कोहलीही गंभीरपेक्षा काही कमी नाहीये.

दोन्ही खेळाडूंमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मैदानावरील आक्रमकपणा. दोन्ही खेळाडू जेव्हा मैदानावर असतात तेव्हा आक्रमकतेने खेळतात. 

अनेकदा तर इतर खेळाडूंशी त्यांची शाब्दिक चकमकही होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गंभीरने विराट आणि स्व:तच्या आक्रमकतेचे गुपित खोलले. तसेच विराट मैदानावर शिव्या का देतो याचाही खुलासा केला.