विराटचं लेडी लक चाललं नाही... अनुष्का असून

विराट कोहलीची लेडी लक अनुष्का शर्मा आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी सिडनीच्या एससीजी स्टेडिअमध्ये उपस्थित आहे. पण ति असूनही आज काही उपयोग झाला नाही. विराट कोहली केवळ १ धावेवर बाद झाला. 

Updated: Mar 26, 2015, 03:55 PM IST
विराटचं लेडी लक चाललं नाही... अनुष्का असून title=

सिडनी : विराट कोहलीची लेडी लक अनुष्का शर्मा आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी सिडनीच्या एससीजी स्टेडिअमध्ये उपस्थित आहे. पण ति असूनही आज काही उपयोग झाला नाही. विराट कोहली केवळ १ धावेवर बाद झाला. 

अनुष्का आणि विराटच्या मित्रांचे फोटो ट्विटरवर सध्या धुमाकूळ घालत आहे. यापूर्वीही ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये अनुष्का विराटचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होती. 

सर्वांचे लक्ष अनुष्का आणि विराटच्या खेळीवर होते पण सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.