विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदावर गोंधळात गोंधळ

विरोधीपक्ष नेतेपदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर, काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे-पाटील हे उमेदवार होते. नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा ठराव वाचून दाखवला.

Updated: Nov 12, 2014, 01:07 PM IST
विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदावर गोंधळात गोंधळ title=

मुंबई : विरोधीपक्ष नेतेपदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर, काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे-पाटील हे उमेदवार होते. नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाचा ठराव वाचून दाखवला.

मात्र यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांची विरोधीपक्षनेतेपदासाठी निवड झाल्याची बातमी आली, त्यामुळे विधानसभेतील सर्व सदस्य आवाक झाले. 

मात्र पुन्हा शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्याचा ठराव मंजूर झाल्याचं हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केलं, आणि शिवसेनेच्या आमदारांना हायस् वाटलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.