व्हिडिओ : जनतेच्या दरबारात बाळासाहेब ठाकरे!

न्यूज चॅनल इंडिया टीव्हीचा रजत शर्मा फेम 'आप की अदालत' या  कार्यक्रमाला नुकतेच २१ वर्ष पूर्ण झालेत... याच निमित्तानं जवळपास कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल वेबसाईटवर जाहीर करण्यात आलाय. हा व्हिडिओ लोकप्रिय व्हिडिओ म्हणून ओळखला जातोय. 

Updated: Dec 21, 2014, 11:14 AM IST
व्हिडिओ : जनतेच्या दरबारात बाळासाहेब ठाकरे! title=

मुंबई : न्यूज चॅनल इंडिया टीव्हीचा रजत शर्मा फेम 'आप की अदालत' या  कार्यक्रमाला नुकतेच २१ वर्ष पूर्ण झालेत... याच निमित्तानं जवळपास कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल वेबसाईटवर जाहीर करण्यात आलाय. हा व्हिडिओ लोकप्रिय व्हिडिओ म्हणून ओळखला जातोय. 

बाळासाहेब ठाकरे यांना या कार्यक्रमात 'जनतेच्या न्याय दरबारात' बसवण्यात आलं होतं... यावेळी त्यांच्यावर विविध आरोप लावण्यात आले होते... पाहा, बाळासाहेबांनी यांना कशी उत्तरं दिली होती.. 

व्हिडिओ पाहा -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.