Video : बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "मातोश्री" बंगला आतून कसा दिसतो, तो पाहायला मिळेल का? असा अनेकांचा सवाल असतो. "मातोश्री"बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. राज्याच्या राजकाणात "मातोश्री"चे महत्व आजही आहे.

Updated: Nov 2, 2015, 08:49 PM IST
Video :  बाळासाहेबांचा "मातोश्री" बंगला आतून असा आहे... title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा "मातोश्री" बंगला आतून कसा दिसतो, तो पाहायला मिळेल का? असा अनेकांचा सवाल असतो. "मातोश्री"बाबत सर्वांनाच उत्सुकता असते. राज्याच्या राजकाणात "मातोश्री"चे महत्व आजही आहे.

"मातोश्री" पाहण्यासाठी हा व्हिडिओ पाहा : 

 

"मातोश्री "p>Posted by on Saturday, 31 October 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.