Political News : मिलिंद नार्वेकर ठाकरेंपासून दुरावा पत्करणार? 'मातोश्री'करांना डावलून त्यांची सुरक्षा जैसे थे!
Uddhav Thackeray Security : एकिकडे पक्षातून विश्वासार्ह मंडळींनी साथ सोडलेली असताना उद्धव ठाकरे आणि गटाला आणखी एक धक्का मिळाला. तो म्हणजे सुरक्षा कपातीचा.
Jun 22, 2023, 07:32 AM IST
उद्धव ठाकरे म्हणतात 'सावध राहा, धनुष्यबाण चोरीला गेलाय' ठाकरे गटाचं मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन
ठाकरे गटाचं मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन, शिवसैनिकांची घोषणाबाजी, 'धनुष्यबाण चोरणारे नामर्दाची औलाद' उद्धव ठाकरे यांची टीका
Feb 18, 2023, 01:41 PM ISTModi Vs Thackeray | मोदींना रोखण्यासाठी ठाकरे, उद्धव ठाकरे बांधणार विरोधकांची मोट? पाहा स्पेशल रिपोर्ट
To stop Modi, Thackeray, Uddhav Thackeray will build the total of opponents? See Special Report
Jan 18, 2023, 07:10 PM ISTमुंबई | गीता जैन यांनी मातोश्रीवर बांधून घेतलं शिवबंधन
मुंबई | गीता जैन यांनी मातोश्रीवर बांधून घेतलं शिवबंधन
Oct 24, 2020, 06:55 PM ISTकंगनावरुन नारायण राणे यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
'कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं'
Sep 9, 2020, 06:23 PM ISTकंगनाच्या विषयावर बोलू नका, मातोश्रीचे प्रवक्त्यांना आदेश
मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे.
Sep 9, 2020, 01:14 PM IST'दाऊद काय, त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकत नाही'
'पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही'
Sep 6, 2020, 07:35 PM IST'आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु'
मातोश्रीची वीटही हलू देणार नाही...
Sep 6, 2020, 06:35 PM ISTजलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ....
Aug 11, 2020, 02:50 PM ISTशिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक मातोश्रीवर दाखल
पाच नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकरही मातोश्रीवर पोहचले आहेत.
Jul 8, 2020, 02:57 PM ISTमातोश्रीवर मोठ्या राजकीय हालचाली; शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा
शरद पवार, अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल...
Jul 6, 2020, 06:09 PM ISTसोनू सूदच्या मातोश्री भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधून टीका केल्यानंतर अभिनेता सोनू सूद यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Jun 7, 2020, 11:39 PM ISTसोनू सूद मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचला आहे.
Jun 7, 2020, 10:41 PM IST'मातोश्री'वर पवार- ठाकरे बैठक, क्रोनोलॉजी समजून घ्या....
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
May 26, 2020, 11:23 AM IST