घाटकोपरमध्ये कुर्ल्याची पुनरावृत्ती, भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने 6 जणांना चिरडलं
घाटकोपर पश्चिमेच्या चिराग नगर येथे एका भरधाव टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडलं आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2024, 08:29 PM ISTकुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, मृत्यू झालेल्यांची संख्या ८ वर
Death toll rises to 8 in Kurla BEST bus accident
Dec 16, 2024, 06:05 PM ISTकुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर
Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला.
Dec 12, 2024, 09:05 AM IST
Kurla Bus Accident | कुर्ल्यातील 'त्या' अपघातात माणुसकीचाही अंत, घडला प्रकार संताप आणणारा
Mumbai news Kurla Bus Lady Theft Bus Accident
Dec 12, 2024, 08:25 AM ISTKurla Bus Accident | कुर्ल्यातील 'त्या' बसमधलं नवं CCTV फुटेज समोर
Mumbai news Kurla best bus new CCTV footage
Dec 12, 2024, 08:20 AM ISTKurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक
Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही.
Dec 10, 2024, 10:17 PM ISTKurla BEST Bus Accident: घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमने केला पंचनामा
Forensic Team Kurla BEST Bus Accident Spot Ground Report
Dec 10, 2024, 01:50 PM ISTकुर्ला : विकासकामांच्या खड्ड्यानं घेतला चिमुकल्याचा बळी; 7 वर्षाच्या मुलाचा मत्यू
Kurla Depot Development 7 Year Old Casualty Falling In Pit
Dec 1, 2024, 01:50 PM ISTकुर्ल्यात शिवसेना UTB चा भाजपला धक्का, भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
Shiv Sena UTB shocks BJP in Kurla, BJP office bearers join Shiv Sena
Oct 22, 2024, 07:45 PM IST'जसे गाळे पाडले तसेच पुन्हा बांधून द्या'; BMC ने केलेल्या कारवाईवरुन हायकोर्ट संतप्त
Mumbai News : मुंबई महापालिकेने केलेल्या एका कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारलं आहे. पालिका अशाप्रकारे कारवाई करत असेल तर कोर्ट बघ्याची भूमिका घेणार नाही असेही न्यायालयाने म्हटलं आहे.
Apr 19, 2024, 09:52 AM IST
Mumbai News | कुर्ल्यातील सुटकेस मर्डर मिस्ट्रीचा उलगडा; पायाखालची जमीन सरकेल
Mumbai News Kurla Suitcase Mystery Solved
Nov 22, 2023, 01:10 PM ISTकुर्ल्यात बॅगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह; पोलिसांनांकडून गुन्हा दाखल
Mumbai Crime : एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्याच्या मेट्रो साईटजवळ ही सुटकेस सापडली आहे.
Nov 20, 2023, 12:05 PM ISTMaharashtra | 'कामं करणार नसाल तर घरी बसवेन'; मुख्यमंत्री शिंदेंचं मनपा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम
CM Eknath Shinde on BMC Officer
Oct 1, 2023, 05:05 PM ISTमुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात
Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
Sep 16, 2023, 09:37 AM ISTVideo : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार
Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.
Sep 9, 2023, 07:11 AM IST